Manasvi Choudhary
मुंबईच्या सर्वात प्रसिद्ध शहरापैकी एक म्हणजे घाटकोपर आहे.
घाटकोपर शहराला ऐतिहासिक वारसा आहे.
घाटकोपर प्रामुख्याने दोन भागात विभागला आहे एक घाटकोपर पूर्व आणि दुसरा घाटकोपर पश्चिम.
घाटनदेवीचे मंदिर आहे यानावारून या परिसराला घाटकोपर हे नाव पडले असावे.
घाटाच्या काठावर वसलेले हे गाव असल्याने त्याला घाटकोपर हे नाव पडले आहे.
घाटकोपर येथे गुजराती आणि मराठी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.