Madhavi Nimkar: मोकळे केस अन् कातिल नजर... लाल साडीमधील 'ही' अभिनेत्री कोण?

Manasvi Choudhary

माधवी निमकर

माधवी निमकर ही मराठी मनोरंजन विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Madhavi Nimkar | Instagram

सुख म्हणजे नक्की काय असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत माधवी शालिनी हे पात्र साकारत आहे.

Madhavi Nimkar | Instagram

नकारात्मक भूमिका

तिच्या नकारात्मक भूमिकेने तिने प्रेषकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Madhavi Nimkar | Instagram

मालिका

घरोघरी मारतीच्या चुलीमध्ये माधवी निमकर काम करत आहे.

Madhavi Nimkar | Instagram

अभिनेत्री

अभिनेत्री माधवी निमकर हिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Madhavi Nemkar | Instagram

साडी लूक

लाल रंगाच्या स्टायलिश आऊटफिटमध्ये माधवीने तिचा कुल अंदाज फ्लॉन्ट केला आहे.

Madhavi Nimkar | Instagram

खलनायिका

मराठीतील मालिका विश्वात खलनायिक अभिनेत्री म्हणून माधवीने तिची ओळख निर्माण केली आहे.

Madhavi Nimkar Photoshoot | Instagram

NEXT: Parenting Tips: लहान मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना 'हे' 3 प्रश्न नक्की विचारा

येथे क्लिक करा...