Nikita Dutta : अबोली रंगाच्या साडीत निकिता दत्तचं बोलतं सौंदर्य...

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्त

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्त बॉलिवूडसह मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येही सक्रिय आहे.

Nikita Dutta Smile | Instagram/ @nikifying

'घरत गणपती' चित्रपटामुळे चर्चेत

निकिता सध्या 'घरत गणपती'मुळे चर्चेत असून तिने चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त खास फोटोशूट केले.

Nikita Dutta Film | Instagram/ @nikifying

नव्या फोटोंमुळे चर्चेत

कायमच अभिनयामुळे चर्चेत असणारी निकिता दत्ता सध्या आपल्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Nikita Dutta Photos | Instagram/ @nikifying

निकिताच्या सौंदर्याची चर्चा

अभिनेत्रीने मराठमोळ्या अंदाजात काही नवीन फोटो शेअर केले असून त्या अंदाजात ती खूपच सुंदर दिसते.

Nikita Dutta Glamourous | Instagram/ @nikifying

काठापदराची नऊवारी साडी

अबोली रंगाच्या काठापदराच्या नऊवारी साडीत निकिता खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Nikita Dutta Saree | Instagram/ @nikifying

असा लूक पूर्ण केला

जरतारी काठाची नऊवारी साडी, लूकला साजेसे दागिने आणि मेकअप या अंदाजात अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

Nikita Dutta Look | Instagram/ @nikifying

सौंदर्याचे कौतुक

या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक होत आहे.

Nikita Dutta Beauty | Instagram/ @nikifying

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीच्या या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.

Nikita Dutta Pics | Instagram/ @nikifying

NEXT : कियारा अडवाणीची एकूण संपत्ती किती?

Kiara Advani Net Worth | Instagram/ @kiaraaliaadvani
येथे क्लिक करा...