Hidden Fort In Pune : पुण्यात लपलाय वन डे ट्रेकिंग स्पॉट, 'या' किल्ल्यावरून दिसते सह्याद्रीचे सुंदर दृश्य

Shreya Maskar

उन्हाळी सहल

उन्हाळ्यात वीकेंडला मस्त मुंबईजवळ पुण्यात ट्रिप प्लान करा. ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्या. पुण्यात मुळशी जवळ एक ऐतिहासिक किल्ला लपलेला आहे.

Summer | google

पुणे

घनगड किल्ला हा महाराष्ट्रातील लोणावळा-खंडाळा आणि मुळशी जवळ लपलेला ३०० वर्षाहून जुना किल्ला आहे. हे पुण्यातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे.

Pune | google

घनगड किल्ला

मुळशी धरणाजवळ सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या घनगड किल्ल्यावरून तैलबैला, सुधागड आणि कोरीगड यांचे विहंगम दृश्य दिसते.

Ghangad Fort | google

ट्रेकिंग

घनगड किल्ला वन डे पिकनिक स्पॉट आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. ट्रेकिंगला आलेले पर्यटक येथे कॅम्पिंगचा प्लान देखील करतात.

Trekking | google

सह्याद्रीचे सौंदर्य

पोलादी शिडीवरून चढण्याचा रोमांचक अनुभव आणि सह्याद्रीच्या रांगांचे विस्तीर्ण विहंगम दृश्य येथे पाहायला मिळते. घनगड किल्ला इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे.

Ghangad Fort | google

प्राचीन कला

घनगड किल्ल्यावर गेल्यावर नूतनीकरण केलेले प्रवेशद्वार, गरजाई देवीचे मंदिर, खडकात कोरलेली प्राचीन पाण्याची टाकी दिसते.

Ghangad Fort | google

निसर्ग सौंदर्य

तुम्ही किल्ल्यावर सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहू शकता. तसेच येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटो काढा.

Ghangad Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Fort | google

NEXT : मुंबईत लपलेले एक ऐतिहासिक रत्न, 'या' किल्ल्यावर झालंय चित्रपटांचे शूटिंग

Fort Near Mumbai | saam tv
येथे क्लिक करा...