Winter Health: थंडीत वारंवार आजारी पडताय; मग असा करा बचाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिवाळा ऋतु

अनेकांना हिवाळा ऋतु आवडतो. पण या ऋतुत अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.

Winter | yandex

आरोग्य

हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा अनेक आजारांचा धोका वाढतो.

Health | yandex

पाणी जास्त प्या

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे तहान कमी लागू शकते. पंरतु शरीराला आवश्यक पाणी प्यायले पाहिजे. शरीर निरोगी राहते.

Water | yandex

प्रतिकारशक्ती वाढवा

हिवाळ्यात आपण अनेक आजारांना बळी पडतो.त्यामुळे दररोजच्या आहारात पालेभाज्या, फले आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करावा

Healthy food | yandex

व्यायाम

हिवाळ्यात नियमित व्यायाम केले पाहिजे. जेणेकरुन शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.

Excercise | yandex

झोप

व्यायामाबरोबरच शरीराला विश्रांतीचीही गरज आहे. किमान ७ ते ८ तासांची झोप घ्या.

Sleep | yandex

मानसिक आरोग्य

हिवाळ्यात मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित योग आणि घ्यान करा.

Yoga | yandex

हर्बल चहा

हिवाळ्यात आलं, तुळस, दालचिनी, वेलची किंवा पुदिना यांचा चहा घ्या.

Herabal tea | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: रोज भिजवलेले बदाम खा, होतील अनेक फायदे

Soaked Almonds | yandex
येथे क्लिक करा.