ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज सकाळी चालणे चांगले समजले जाते.
मात्र तुम्हाला दररोज उलटे चालण्याचे फायदे माहिती आहे का?
रेट्रो वॉकिंग म्हणजे उलट चालणे किंवा मागच्या बाजूने चालणे.
ज्या व्यक्तींना गुडघ्यासंबंधित काहीही समस्या असल्यास त्यांनी दररोज उलटे चालणे.
दररोज २० मिनिटे उलटे चालण्याने वजन नियंत्रित राहते.
दररोज उलटे चालण्याने शरीराचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
उलटे चालण्याने चयापचय क्रिया चांगली राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.