ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांगली झोप झाल्यावर शरीरातील हार्मोन्सची पातळी व्यवस्थित राहते.
चांगली झोप झाल्यावर तुमच्या शरीरातील उत्साह आणि स्फूर्ती वाढते.
नियमित झोपल्यावर लठ्ठपणासारख्या समस्या होत नाहीत.
रात्री लवकर झोपल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन त्वचा चमकदार होते.
नियमित झोप घेतल्यावर डोळ्या खालील काळी वर्तुळ कमी होतात.
चांगली झोप घेतल्यावर मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
नियमित झोप घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील ताण कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.