Pimple Home Remedy: फक्त 1 दिवसात पिंपल्सपासून मिळवा सुटकारा; करा 'हे' घरगुती उपाय

Tanvi Pol

बर्फ लावा

पिंपल्स कमी होण्यासाठी त्या पिंपल्सवर थेट बर्फ फिरवावा.

Apply Ice | yandex

टी ट्री ऑइल वापरा

अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे ते पिंपल्स कमी करते, त्यामुळे पिंपल्सवर हे तेल लावा.

Use Tea Tree Oil | Saam Tv

हळद आणि मधाचा लेप

पिंपल्सवर हळद आणि मधाचापासून तयार केलेला लेप लावावा, कारण त्यातील गुणधर्मांमुळे पिंपल्स एका दिवसात कमी होतात.

Turmeric And Honey Paste | yandex

लसूण रगडा

अँटीबायोटिक गुधमर्म लसणात असतात. जर तुम्ही पिंपल्सवर लसणाची पाकळी रगडल्याने पिंपल्स लवकर बरे होतात.

Rub Garlic | yandex

लिंबूचा रस

पिंपल्सवरील बॅक्टेरिया नष्ट करतात, त्यामुळे पिंपल्स कमी होतात.

Lemon juice | yandex

मुलतानी माती लावा

मुलतानी मातीचा वापर केल्याने पिंपल्स कमी होतात शिवाय चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करून त्वचा स्वच्छ होते.

Multani Mitti | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Pimple Home Remedy | canva

NEXT: स्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने उजळेल चेहऱ्याचं सौंदर्य

Face Skin Care | canva
येथे क्लिक करा...