Face Skin Care: स्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने उजळेल चेहऱ्याचं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचा

आपला चेहरा सुंदर आणि चमकदार दिसावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते,

Face Skin Care | canva

मध

मध चेहऱ्याला लावल्याने डेड स्किन निघून जाऊन चेहरा स्वच्छ होतो.

Honey | canva

लिंबू

लिंबू रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मऊ आणि चमकदार होईल

Lemon | Canva

दुध

चेहऱ्याला दुध लावल्याने धूळ, माती सहज काढून टाकण्यास मदत होते.

Milk | canva

दही

गुलाबजल आणि दही चेहऱ्याला लावल्याने त्वचा चमकते

Curd | canva

अंड

अड्यांचा पाढंरा द्रव आणि गुलाबजल मिक्स करून चेहऱ्याला लावा चेहरा स्वच्छ होईल

Egg | canva

NEXT: Health Tips|रात्री अंघोळ करून झोपल्याने शरीराला होतात 'हे' फायदे

Health Tips | Canva
येथे क्लिक करा....