ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताच वातावरणामध्ये थंडावा निर्माण होतो. अनेकदा पावसाळ्यात पाणी देखील दुषित होते.
वातावर्ण गार झाल्यामुळे सर्दी खोकला ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
सर्दी खोकल्यामुळे घालवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यास दिवसभर गरम पाण्याचे सेवन करा यामुळे तुम्हाला आराम मिळतो.
सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यास आल्याचे तुकडे घ्या आणि त्यावर मिठलावून चावून खा यामुळे कफ कमी होण्यास मदत होते.
सर्दी खोकला झाल्यावर तुळस, आलं, काळी मिरी, लिंबाच्यारसाचा काढा बनवा आणि त्याचे सेवन दिवसातून देन वेळा करा.
काळी मिरीची पावडर आणि मध एकत्र करून खाल्यामुळे सर्दी खोकल्याचा बरा होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.