BetelNut Benefits: सुपारीने मिळवा गाढ झोप; आयुर्वेदातही सांगितलेले फायदे

Tanvi Pol

सुपारीचे फायदे

पारंपरिक आयुर्वेदात सुपारीचे अनेक उपयोग सांगितले गेले आहेत.

Benefits of betel nut | Google

झोप न येणे

रात्री झोप येत नसेल तर सुपारीचा उपयोग फायदेशीर ठरतो.

Insomnia | yandex

कोणते घटक महत्त्वाचे

सुपारीमध्ये नैसर्गिक शांतता देणारे घटक असतात.

What are the important ingredients | Google

सुपारीचा वास

रात्री झोपण्याआधी सुपारीचा सुगंध घेणे मनाला शांती देतो.

Smell of betel nut | Google

सुपारीचे चूर्ण

कधी कधी सुपारीचे चूर्ण लवंगासोबत सेवन केल्यास झोप चांगली लागते.

Betel nut powder

नैसर्गिक उपाय

गाढ झोप आणि मनःशांतीसाठी सुपारी एक नैसर्गिक पर्याय ठरू शकतो.

Natural remedies | saam tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Saam Tv

NEXT: चिमुकल्यांना रिकाम्या पोटी द्या बडीशेपचं पाणी; पावसाळ्यात राहतील आजारांपासून दूर

Fennel Water For Weight Loss | Saam Tv
येथे क्लिक करा...