ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पहिल्यांदा तुमच्याकडील फोनमधील असलेल्या फोटो गॅलरीमध्ये जावा.
गॅलरीमध्ये खालच्या साइडला एक अल्बम दिसेल,त्यावर क्लिक करा.
अल्बमध्ये आल्यानंतर पुढे अनेक पर्याय दिसतील,त्यातील रीसेंट डिलीटवर क्लिक करा.
पुढे गेल्या एका महिन्यातील डिलीट झालेले फोटो दिसतील यातील तुम्हाला हवे ते फोटो सिलेक्ट करा.
या पद्धतीने तुम्हाला डिलीट झालेले फोटो परत मिळतील.
गुगल फोटोजमध्ये हे फोटो साधारण दोन महिने सेव्ह राहातात.तेथून देखील फोटो परत मिळवू शकतात.
NEXT : vastu tips : बाथरुममध्ये असलेल्या 'या' वस्तू वाढवतात नकारात्मकता; जाणून घ्या