Sakshi Sunil Jadhav
भारतात रिलायन्स Jio त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन रिचार्ज प्लान आणत असतं.
सध्या Jio कडे कितीतरी प्रीपेड रिचार्ज प्लान्स आहेत.त्यामध्ये वेगवेगळे फायदेही तु्म्हाला मिळतील.शिवाय त्याची किंमतीही कमी आहेत.
Jio ऑफिशियल पोर्टल आणि माय Jio अॅपमध्ये खास लिस्ट असते. याची किंमत ही १८९ रुपये इतकी आहे.
तुम्हाला जिओचा हा रिचार्ज करायचा असेल तर ऑफिशियल पोर्टलवर जाऊन, मोबाईल नंबर आणि प्रीपेड प्लान्समध्ये वॅल्यू कॅटीगिरी हा पर्याय निवडा.
Jio चा रिचार्ज प्लान अनलिमिटेड कॉलिंग असतो. त्यामध्ये रोमिंगचाही समावेश असतो.
Jio चा १८९ रुपयांचा रिचार्ज प्लान एकूण २८ दिवसांचा म्हणजेच एका महिन्याचा आहे.
Jioच्या या रिचार्ज प्लानमध्ये २ जीबी डेटा मिळतो. जो हायस्पीड डेटा असतो. तसेच या मध्ये एकूण ३०० एसएमएसची सुविधा मिळते.
Jio सब्सस्क्राईबर्सची जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउड या दोन ॲप्सचा मोफत वापर मिळतो.