Dhanshri Shintre
दररोज १.५ जीबी डेटाची गरज असणाऱ्यांसाठी जिओचा खास प्लॅन उपलब्ध असून तो उत्तम पर्याय ठरू शकतो.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसची सुविधा दिली जाते.
या प्रीपेड योजनेत ग्राहकांना एकूण २२ दिवसांची वैधता मिळणार असून या कालावधीत सर्व सुविधा वापरता येतील.
फक्त ₹३४९ मध्ये एअरटेलकडून दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे.
₹३४९ च्या एअरटेल रिचार्जसोबत ग्राहकांना एकूण २८ दिवसांची वैधता मिळते, ज्यात दिलेल्या सर्व सेवा उपलब्ध असतात.
सध्या एअरटेलकडे दररोज १.५ जीबी डेटा देणारा ₹३४९ पेक्षा कमी किंमतीत कोणताही प्लॅन उपलब्ध नाही, हे लक्षात ठेवा.
हेही महत्त्वाचे आहे की जिओ आणि एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनमध्ये डेटा-कॉलिंग व्यतिरिक्त काही अतिरिक्त फायदेही दिले जातात.