Manasvi Choudhary
बँकेतील पैसे काढण्यासाठी प्रत्येकाला एटीएममध्ये जावे लागते.
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर तेथे एसी असतो.
अनेकदा एटीएममध्ये एसी का असतो असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल?
शहरात किंवा गावात प्रत्येक ठिकाणच्या एटीएममध्ये एसी हा असतो.
एटीएममध्ये एसी असण्यामागे देखील खास असे कारण आहे.
एटीएम मशीन ही सतत चालू असल्याने गरम होते म्हणूनच मशीन थंड करण्यासाठी एटीएममध्ये एसी बसवलेले जातात.
एटीएममची सतत सर्विस सुरू राहण्यासाठी व एटीएम मशीन थंड ठेवण्यासाठी एटीएममध्ये एसी लावलेला असतो.