Password: पासवर्डला मराठीत काय म्हणतात?

Manasvi Choudhary

पासवर्ड

पासवर्ड हा शब्द सर्वानाच माहित असलेला शब्द आहे.

Password | Saam Tv

वापर

फोन ते ऑफिसमध्ये काम सर्वच गोष्टींमध्ये आपण पासवर्ड वापरतो.

Password | Saam Tv

मराठी शब्द

मात्र या पासवर्डचा मराठी शब्द तुम्हाला माहित आहे का?

Password

अर्थ काय

पासवर्ड या मराठी शब्दाला सांकेतीक असं म्हणतात.

Password | Saam Tv

आयडी

पासवर्ड हा एक गुप्त शब्द असतो जो आयडी म्हणून वापरतात.

Password | Saam Tv

उपयोग

फोन वापरकर्ते युझर अकाऊंट, ऍप्लिकेशन, सिस्टीम, उपकरण इत्यादींमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.

Password | Saam Tv

NEXT: Police Marathi Meaning: पोलिसांना मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीच नसेल

Police
येथे क्लिक करा....