General Knowledge: व्यक्तीच्या शिंकण्याचा वेग किती असतो?

Surabhi Jayashree Jagdish

सर्दी

बऱ्याचदा आपल्याला सर्दी झाली की आपण शिंकायला लागतो

डोळे

कधी ना कधी, शिंकताना डोळे उघडे ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला असेलच.

का घडतं?

खरं तर, शिंका थांबवणं किंवा डोळे उघडे ठेवणं आपल्या हातात नसते. असं का घडते हे तुम्हाला माहिती आहे का?

वेग

मुळात आपल्या शिंकण्याचा वेग खूप वेगवान असतो.

हवेचा वेग

शिंकताना तोंडातून आणि नाकातून बाहेर पडणाऱ्या हवेचा वेग ताशी १६० किमी असतो.

धक्का

म्हणूनच शिंकताना संपूर्ण शरीराला धक्का बसतो. शिंकताना आपले डोळे अनेकदा बंद होतात जेणेकरून त्यांचं संरक्षण करता येईल.

निरोगी

शिंकणं हे तुमचे शरीर निरोगी असल्याचं लक्षण आहे.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा