Crab Fact : खेकड्याच्या रक्ताचा रंग कोणता? ९९% लोकांना माहितीच नाही खरं कारण, जाणून घ्या

Alisha Khedekar

खेकड्याचं रक्त निळं?

खेकड्याच्या शरीरातील रक्त निळसर दिसतं. यामागे त्याच्या रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या खास प्रथिनाची महत्त्वाची भूमिका असते.

crab blood blue | Google

निळ्या रंगाचं कारण

मानवांच्या रक्तात हिमोग्लोबिन असतं, तर खेकड्यांच्या रक्तात हिमोसायनिन आढळतं.

crabs have blue blood | Google

हिमोसायनिन काय करतं?

हिमोसायनिन ऑक्सिजनशी जोडतं आणि शरीरातील विविध भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं.

hemocyanin in crab blood | Google

समुद्रातील खास रचना

खेकडे पाण्यात राहतात, त्यामुळे त्यांच्या शरीराला ऑक्सिजन मिळवण्यासाठी वेगळी जैविक व्यवस्था विकसित झालेली आहे.

how hemocyanin carries oxygen in crabs | Google

निळं रक्त खरंच दिसतं?

होय, काही खेकड्यांच्या रक्तात ऑक्सिजन मिसळल्यानंतर निळसर रंग स्पष्टपणे दिसू शकतो.

crab blood blue | Google

निसर्गाची भन्नाट किमया

एका छोट्याशा खेकड्याच्या शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याची ही प्रक्रिया निसर्गातील अद्भुत जैविक विविधता दाखवते.

science behind blue blood in crabs | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

crab blood color explained | Google

NEXT : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

CONSTIPATION SYMPTOMS CAUSES AND AYURVEDIC REMEDIES | Google
येथे क्लिक करा