Genelia Deshmukh: नजरेचा नखरा,नथीचा तोरा, डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा...

Siddhi Hande

जिनिलिया देशमुख

जिनिलिया देशमुख ही मराठी आणि हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Genelia Deshmukh | Instagram

फोटो

अभिनेत्री जिनिलिया देशमुख नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Genelia Deshmukh | Instagram

साडी

जिनिलिया देशमुखने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

कॉटन साडी

जिनिलियाने छान कॉटनची साडी नेसली आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

जिनिलियाचा हटके लूक

जिनिलियाने साडीवर छान फुलांची प्रिंट असलेलं जॅकेट घातलं आहे.

Genelia Deshmukh | Instagram

ज्वेलरी

जिनिलियाने छान हातात ज्वेलरी आणि इअररिंग्स घातले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

हातात हटके स्टाईलची बॅग

जिनिलियाने हातात छान बॅग घेतली आहे. जिनिलियाने छान हटके पोझ दिल्या आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

कौतुकाचा वर्षाव

जिनिलियाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Genelia Deshmukh | Instagram

Next: प्राजक्ताचं फुलावानी सौंदर्य...

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official
येथे क्लिक करा