Genelia Deshmukh: मिसेस देशमुखांचा रुबाबदार लूक; फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Siddhi Hande

अभिनेत्री

जेनेलिया देशमुख ही मराठी, हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Genelia Deshmukh | Instagram

करिअरची सुरुवात

जेनेलियाने साउथ इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात केली.

Genelia Deshmukh | Instagram

महाराष्ट्राची वहिनी

जेनेलियाला महाराष्ट्राची वहिनी म्हणूनदेखील ओळखले जाते. जिनिलिया ही रितेश देशमुखची बायको आहे.

Genelia Deshmukh | Instagram

सोशल मीडिया

जेनेलिया ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी सक्रिय असते. तिने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

फोटोशूट

जेनेलिया देशमुखने नुकतेच जांभळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

साडी

जेनेलियाने छान नेट असलेली डिझाइनर साडी नेसली आहे.

Genelia Deshmukh | Instagram

ज्वेलरी

जेनेलियाने या साडीवर छान डायमंड नेकलेस घातला आहे. कानात इअररिंग्स घातले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

फोटोशूट

जेनेलियाने केस मोकळे सोडत सुंदर फोटोशूट केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जेनेलियाचा लूक

जेनेलियाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Genelia Deshmukh | Instagram

Next: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जन्म कुठे झाला, मूळची कुठली?

Prajakta Mali
येथे क्लिक करा