Manasvi Choudhary
जेनेलिया देशमुख ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनेत्री जेनेलियाने तिच्या अभिनयानेच नाही तर सौंदर्याने देखील प्रेक्षकांना वेड केलं आहे.
सोशल मीडियावर जेनेलियाची मोठी फॅनफॉलोविंग आहे. तिचे फोटो फॅन्सच्या पसंंतीस येतात.
जेनेलियाने २००३ मध्ये हिंदी चित्रपट तुझे मेरी कसम मधून पदार्पण केले.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या जेनेलियाचा नवीन लूक चर्चेत आहे.
एथनिक लूकमध्ये जेनेलियाने कमालीचं फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
जेनेलियाचा हा स्टनिंग लूक खूप भारी दिसत आहे. नेटकरी देखील तिच्या फोटोंना लाईक्स करत आहेत.