Sakshi Sunil Jadhav
बॉलिवूड, टॉलिवूड आणि आता मराठी इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे जिनिलिया देशमुख.
जिनिलिया देशमुख अनेक चित्रपट, वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
जिनिलिया देशमुख लवकरच राजा शिवाजी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जिनिलिया देशमुखने नुकतेच साउथ इंडियन लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
जिनिलियाने छान व्हाईट आणि गोल्डन रंगाचा घागरा घातला आहे.
जिनिलियाने या आउटफिटवर टेम्पल ज्वेलरी घातली आहे.
जिनिलियाने केसांची वेणी घातली असून त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला आहे.
जिनिलिया देशमुखने या लूकवर नाकात नथ अन् पिंक कलरची टिकली लावली आहे.
जिनिलिया या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे सर्वांनी कौतुक केले आहे.