Siddhi Hande
जिनिलिया देशमुख ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
जिनिलियाचा नुकताच सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
जिनिलिया आपल्या अभिनयासोबतच हटके स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
जिनिलियाने नुकतेच सोशल मीडियावर छान मेहंदी रंगाच्या सूटमधील फोटो शेअर केले आहेत.
जिनिलियाने सूट परिधान केला आहे. त्यावर ब्लेझर घातला आहे.
जिनिलियाने केसांची छान हेअरस्टाईल केली आहे.
जिनिलिया देशमुख या लूकमध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे.
जिनिलियाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.