Genelia Deshmukh: 'पिंक स्वॅग...'; जिनिलीया देशमुखचा ग्लॅमरस पिंक बार्बी लूक व्हायरल

Shruti Vilas Kadam

जिनिलीया देशमुख

बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुखने तिचा खास फोटो इंस्टाग्रामवर 'पिंक मंडे' कॅप्शनसह शेअर केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Genelia Deshmukh

गुलाबी रंगाचा ब्लेझर

या फोटोमध्ये जिनिलीया गुलाबी रंगाचा ब्लेझर, खास हेअरकट आणि स्टायलिश गॉगलसह ग्लॅमरस लुकमध्ये दिसली.

Genelia Deshmukh

फॅशन आणि स्टाईल

फोटोमध्ये तिने फॅशन आणि स्टाईलची छान मिसळ दाखवली असून तिचा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

Genelia Deshmukh

फॅन्सचे लक्ष वेधले

जिनिलीया नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या पोस्ट्सने पुन्हा एकदा फॅन्सचे लक्ष वेधले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

कमेंट आणि लाईक्स

या पोस्टने तिच्या फॉलोअर्समध्ये चर्चा वाढवली असून अनेकांनी कमेंट आणि लाईक्स केले.

Genelia Deshmukh | Instagram

ग्लॅमरस लुक

तिचा ग्लॅमरस लुक आणि स्टाईलिश पिक्स सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर आणि सेव्ह झाले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

पिंक स्वॅग

जिनिलीया देशमुख यांचा हा “पिंक मंडे” लूकवर चाहते पिंक स्वॅग असे कमेंट करत आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

Simple Saree Designer Blouse: लग्नसराईसाठीसाध्या साडीवरपण दिसाल उठून ट्राय करा 'हे'7 मोराच्या नक्षीचे डिझायनर ब्लाऊज

Simple Saree Designer Blouse | Saam Tv
येथे क्लिक करा