Genelia Deshmukh: महाराष्ट्राच्या सुनबाईंना ओळखलंत का?

Siddhi Hande

जिनिलिया देशमुख

जिनिलिया देशमुख ही मराठी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जिनिलियाचे काम

जिनिलिया देशमुखने हिंदी, साउथ आणि मराठीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

रितेश देशमुखची पत्नी

जिनिलिया देशमुख ही महाराष्ट्राची सून आहे. जिनिलियाने रितेश देशमुखशी लग्नगाठ बांधली आहे.

Genelia Deshmukh | Instagram

माजी मुख्यमंत्र्यांची सून

जिनिलिया ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सून आहे.

Genelia Deshmukh | Instagram

फोटो

जिनिलिया देशमुखने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक कलरच्या घागऱ्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

घागरा

जिनिलियाने छान घागरा घातला आहे. त्यावर प्रिंटेड ओढणी घेतली आहे.

Genelia Deshmukh | Instagram

ज्वेलरी

जिनिलियाने छान गळ्यात डायमंड नेकलेस, इअररिंग्स घातले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

हेअरस्टाईल

जिनिलियाने केसांची छान हेअरस्टाईल केली आहे. त्यात गजरा माळला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

Next: 'बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची...'

Shivani Rangole | Social Media
येथे क्लिक करा