Manasvi Choudhary
अभिनेत्री शिवानी रांगोळेने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
सुंदर अश्या फोटोमध्ये शिवानीने साडी परिधान केली आहे.
या फोटोशूटसाठी शिवानीने पिवळ्या रंगाची सिल्कसाडी परिधान केली आहे.
'New Favourite Colour! Wearing Mom's Saree' असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.
शिवानीने आईची साडी नेसून खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
सोनेरी रंगाचे दागिने आणि केसांची हेअरस्टाईल असा लूक तिने केला आहे.
शिवानीचे हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर शिवानीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.