Genelia Deshmukh: सुख कळले, कळले ना कसे असे सूर जुळले!

Manasvi Choudhary

जेनेलिया देशमुख

हिंदी सिनेसृष्टीसह मराठीमध्ये जेनेलिया देशमुखच्या नावाचा डंका आहे.

Genelia Deshmukh | Instagram

निरागस सौंदर्य

अत्यंत निरागस सौंदर्याने जेनेलिया तिचे सुंदर फोटो पोस्ट करत असते.

Genelia Deshmukh | Instagram

इन्स्टाग्राम फोटो

जेनेलियाने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

ब्राऊन ड्रेस

जेनेलियाने या फोटोशूटसाठी ब्राऊन प्रिटेंड ड्रेस परिधान केला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

असा आहे लूक

डोळ्यात काजल, कानात झुमके आणि कपाळी टिकली असा जेनेलियाचा लूक आहे.

Genelia Deshmukh | Instagram

सुंदर सौंदर्य

या लूकमध्ये जेनेलिया खुपच सुंदर दिसत आहे.

Genelia Deshmukh | Instagram

लाईक्सचा वर्षाव

चाहतेही जेनेलियाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

Genelia Deshmukh | Instagram

NEXT: Amruta Khanvilkar: नजरेने घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीचं वय किती?

येथे क्लिक करा...