Amruta Khanvilkar: नजरेने घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीचं वय किती?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अभिनय आणि नृत्यकला

अभिनय आणि नृत्यकलेच्या जोरावर अमृताने लाखोंची मने जिंकली आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

हेल्दी आणि फिट

अमृताने नेहमी हेल्दी आणि फिट राहते.

Amruta Khanvilkar | Instagram

सौंदर्य

तेजस्वी सौंदर्याने अमृताने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

वय

अमृताचं वय किती असा प्रश्न अनेकांना पडतो.

Amruta Khanvilkar | Instagram

जन्म

अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ चा आहे. आता अमृता ३९ वर्षाची आहे ं

Amruta Khanvilkar | Instagram

तिशीतलं सौंदर्य

अमृता तिच्या सौंदर्यामुळे अनेकांना तिशीतल्या तरूणींसारखी वाटते.

Amruta Khanvilkar | Instagram