Manasvi Choudhary
Gen Z इंटरनेटच्या या युगात सोशल मीडियाचा वापर अधिक करतात.
Gen Z इन्स्टाग्राम, युट्युब या सोशल मिडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असतात.
Gen Z सोशल मीडियाचा वापर नवीन माहिती मिळवण्यासाठी आणि ट्रेंड्सबद्दल जाणून घेण्यासाठी उपयोग करतात.
अनेकांच्या रोजगोराचे साधन देखील सोशल मिडिया आहे
अनेक जण ब्लॉगिग, कंटेट क्रिएटिव्ह या माध्यमातून कला सादर करतात.
Gen Z सोशल मीडियावर इन्स्टाग्राम रिल्स देखील सतत पाहतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.