Vangyache Bharit: घरच्या घरी बनवा गावरान स्टाईल वांग्याचं भरीत;हटके रेसिपी वाचा

Siddhi Hande

वांग्याचं भरीत रेसिपी

वांग्याचं भरीत खायला अनेकांना आवडतं. त्यात चुलीवरच्या जेवणाची चव काही वेगळीच असतं. तुम्ही गावच्या पद्धतीचं वांग्याचं भरीत घरच्या घरी बनवू शकता.

Vangyache Bharit recipe | Google

वांगी भाजून घ्या

वांग्याचं भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम वांगी चांगली भाजून घ्या. त्यानंतर ती गार होऊ द्या.

Vangyache Bharit recipe | Google

वांग्याची साल काढावी

वांगी थंड झाल्यावर त्यावरील साल काढून टाकावी. त्यानंतर वांगी चिरुन घ्यावी.

Vangyache Bharit recipe | Google

फोडणी

एका कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, लसूण, हळद, लाल तिखटाची फोडणी द्यावी.

Vangyache Bharit recipe | Google

कांदा- टॉमेटो

यानंतर कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या.त्यात टॉमेटो पण टाका.

Vangyache Bharit recipe | Google

चिरलेली वांगी

यानंतर या मिश्रणात चिरलेली वांगी टाका.

Vangyache Bharit recipe | Google

वांग्याचे भरीत

ही वांगी टाकल्यानंतर १० मिनिटे परतून घ्या. वांग्याला तेल सुटले की गॅस बंद करा.

Vangyache Bharit recipe | Google

वांग्याचं भरीत अन् भाकरी

हे वांग्याचं भरीत तुम्ही बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकतात.

Vangyache Bharit recipe | Google

Next: पावसाळ्यात टपरीवरचा नको घरीच बनवा गरमा गरम वडापाव, सोपी आहे रेसिपी

Morning Breakfast | Yandex
येथे क्लिक करा