पावसाळ्यात मिळणारी कुसरा रानभाजी एकदा तरी खा; जाणून घ्या सोपी गावरान रेसिपी

Manasvi Choudhary

कुसरा

कुसरा ही पावसाळ्यात जंगलात, शेतात रानमाळावर मिळणारी अत्यंत पौष्टिक भाजी आहे.

Kusra Bhaji Recipe

सोपी रेसिपी

कुसरा भाजी तुम्ही गावरान पद्धतीने घरीच बनवू शकता. घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Kusra Bhaji Recipe

साहित्य

भाजी बनवण्यासाठी कुसरा, मुगाची डाळ, कांदा, लसूण, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, लसूण, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Traditional vegetable recipevegetable

भाजी स्वच्छ निवडून घ्या

सर्वातआधी कुसरा भाजीची कोवळी पाने स्वच्छ निवडून दोन ते तीन वेळा पाण्यात धुवून घ्या. त्यानंतर भाजी बारीक चिरा.

Traditional vegetable recipe

भाजीला फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण याची चांगली फोडणी द्या.

Fodni

भाजी मिक्स करा

नंतर या मिश्रणात बारीक चिरलेली भाजी मिक्स करा. भाजीत थोडेसे पाणी मिक्स करून चांगली शिजवून घ्या.

Traditional vegetable recipe

शेंगदाण्याचा कूट मिक्स करा

भाजी शिजली की त्यात शेंगदाण्याचा कूट मिक्स करा आणि भाजी चांगली परतून घ्या.

Peanut Powder | yandex

NEXT: आषाढी एकादशी स्पेशल! नाश्त्यासाठी झटपट बनवा उपवासाचे स्टफ अप्पे

Stuff Upvas Appe Recipe
येथे क्लिक करा...