Amravati Tourism : विदर्भात लपलाय ऐतिहासिक किल्ला, हिवाळ्यात करा ट्रेकिंगचा प्लान

Shreya Maskar

गाविलगड किल्ला

गाविलगड किल्ला अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे सातपुडा पर्वतरांगांच्या टेकड्यांमध्ये वसलेला आहे. हा किल्ला विदर्भातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.

Fort | yandex

गिरीदुर्ग

गाविलगड किल्ला गिरीदुर्ग असून आहे. म्हणजेच डोंगरावर बांधलेला किल्ला आहे.

Fort | yandex

रचना

गाविलगड किल्ला प्रचंड विस्तीर्ण असून त्याची रचना शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी केली होती.

Fort | yandex

शिलालेख

गाविलगड किल्ल्याला भेट दिल्यास तुम्हाला पर्शियन शिलालेख पाहायला मिळतील, असे अनेक ठिकाणी नमूद केले आहे.

Fort | yandex

लढाई

गाविलगड किल्ल्यावर निकराची लढाई झाली होती. जी इतिहासातील महत्त्वाची घटना होती.

Fort | yandex

कसं जाल?

अमरावती स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने गाविलगड किल्ल्यावर जाऊ शकता. येथे तुम्ही लहान मुलांसोबत आवर्जून जा आणि त्यांना ऐतिहासिक वास्तूंची ओळख करून द्या.

Fort | yandex

ट्रेकिंग

गाविलगड किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे, कारण तो सातपुडा पर्वतरांगेत असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात वसलेला आहे.

trekking | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | yandex

NEXT : दिवाळीत करा किल्ल्यावर भटकंती, पालघरपासून हाकेच्या अंतरावर आहे बेस्ट लोकेशन

Palghar Tourism | SAAM TV
येथे क्लिक करा...