Dhirde Recipe : कपभर गव्हाच्या पिठाचे बनवा पौष्टिक धिरडे, लगेच रेसिपी लिहून घ्या

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात लहान मुलांसाठी हेल्दी नाश्ता पाहिजे असेल तर चटपटीत गव्हाच्या पीठाचे धिरडे बनवा. हा पदार्थ अवघ्या १० मिनिटांत तयार होईल.

Dhirde Recipe | yandex

गव्हाच्या पिठाचे धिरडे

गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, कांदा, पालक, जिरे पावडर, धणे पावडर, लाल तिखट, मीठ, हळद, गव्हाचे पीठ, कांदा, पालक इत्यादी साहित्य लागते.

Dhirde Recipe | yandex

गव्हाचे पीठ

गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, कांदा, पालक, जिरे पावडर घालून मिश्रण एकजीव करा.

Wheat Flour | yandex

चवीनुसार मीठ

आता यात धणे पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद घालून मिक्स करा. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ देखील टाकू शकता.

Salt | yandex

बटर लावा

तवा गरम करून त्याला बटर लावा आणि त्यात गोल धिरडे बनवून घ्या. तुम्ही मुलांना आवडीतील असे छोटे छोटे धिरडे बनवा.

butter | yandex

पुदिन्याच्या चटणी

धिरडे दोन्ही बाजूंनी गोल्डन फ्राय करून घ्या. पुदिन्याच्या चटणीसोबत गव्हाच्या पीठाचे धिरडे खा.

Mint Chutney | yandex

फायदे १

गव्हाच्या पिठाचे धिरडे सकाळच्या नाश्त्याला खाल्यावर पोट दीर्घकाळ भरलेले राहील. तुम्हाला वारंवार भूक लागणार आहे. तुम्ही यात तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता.

Dhirde Recipe | yandex

फायदे २

गव्हामध्ये खूप फायबर असते, ज्यामुळे पचन चांगले होते. तसेच वजन नियंत्रणात राहते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. हाडे मजबूत ठेवते.

Dhirde Recipe | yandex

NEXT : शाळेतून आल्यावर मुलांसाठी बनवा कुरकुरीत फ्रेंच फ्राइज, रेस्टॉरंटची चव विसरून जाल

French fries Recipe | yandex
येथे क्लिक करा...