Cluster Beans Side Effects: गवार कोणी खाऊ नये?

Manasvi Choudhary

गवार

गवार पोषणमूल्यांनी भरपूर असली तरी काही लोकांनी ती खाणे टाळावे.

हायपो टेन्शनची समस्या

गवारमध्ये रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असतात, त्यामुळे ज्यांना आधीच लो ब्लड प्रेशरची समस्या आहे, त्यांनी त्याचे सेवन मर्यादित ठेवावे.

Cluster Beans

पचनाची समस्या

गवार फायबरने भरपूर असते, त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस, अपचन आणि पोटात जडपणा जाणवू शकतो.

Cluster Beans

आरोग्याच्या समस्या

रक्त पातळ करणारी किंवा डायबिटीज नियंत्रित करणारी औषधे घेत असाल, तर गवारचे सेवन करू नये.

Cluster Beans

गर्भवती महिलांनी खाऊ नये

काही वेळा, गवार जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो, त्यामुळे गर्भवती महिलांनी खाऊ नये

Cluster Beans

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Bangda Fry Recipe: मालवणी स्टाईल बांगडा फ्राय घरी कसा बनवायचा? सोपी रेसिपी

येथे क्लिक करा..