जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा कुरकुरीत गवार; झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

क्रिस्पी गवार

जेवणात पदार्थांसोबत चटपटीत खाण्याची सवय अनेकांना असते यासाठी तुम्ही क्रिस्पी गवार ही रेसिपी ट्राय करू शकता.

Gavar Fry Recipe

सोपी रेसिपी

क्रिस्पी गवार बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्हीच घरीच सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता.

Gavar Fry Recipe

साहित्य

रेसिपी बनवण्यासाठी गवार, बेसन, तांदळाचे पीठ, हळद, मसाला, ओवा, धना पावडर, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Gavar

गवार स्वच्छ धुवा

सर्वप्रथम गवार स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या.

Gavar Fry Recipe

मसाला मिक्स करा

एका भांड्यामध्ये गवार घ्या. त्यात हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, ओवा आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.

spices | pinterest

कोटिंग बनवा

नंतर या मिश्रणात बेसन आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. गवारला पिठाचे पातळ कोटिंग येईल.

Gavar Fry Recipe

गवार फ्राय करा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये गवारचे तुकडे टाका. त्यानंतर गवार दोन्ही बाजूंंनी कुरकुरीत होईपर्यत तळून घ्या.

Gavar Fry Recipe

NEXT: पावसाळ्यात खा गावरान शेवळा भाजी; चव अशी की बोटं चाटत राहाल!| Shevla Bhaji Recipe

Shevla Bhaji Recipe
येथे क्लिक करा...