Sakshi Sunil Jadhav
नवीन गाण्यामुळे गौतमी पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिची गाणी सध्या सगळ्यांच्याच फोनमध्ये वाजताना दिसत आहेत.
गौतमी पाटीलच्या पारंपरिक दागिन्यांसोबत ग्लॅमरस मेकओव्हरची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
सध्या सोशल मीडियावर तिच्या गाण्यांवरील रील्स लाखो व्ह्यूज मिळवत आहेत. तर या गाण्यासोबत तिच्या लुकचीही चर्चा होत आहे.
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये गौतमी पाटीलच्या लाईव्ह कार्यक्रमांना मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
सध्या ग्रामीण आणि शहरी तरुणांमध्ये गौतमी पाटीलची लोकप्रियता वाढत आहे.
गौतमी पाटीलच्या डान्समुळे अनेक लोकगीतं आणि लावणी शैलीतील गाणी पुन्हा ट्रेंड होत आहेत.
साडी, नथ, घागरा आणि मॉडर्न आउटफिट्समधील तिचे फोटोशूट व्हायरल होत असतात.
सोशल मीडियावर तिच्याबद्दल सतत चर्चा होत असल्याने ती नेहमी ट्रेंडमध्ये राहते. तसेच तिच्या नव्या गाण्यांचीही मोठी चर्चा होत असते.
मराठी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये गौतमी पाटीलला सातत्याने नवीन प्रोजेक्ट्स मिळत आहेत.
इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर तिचे व्हिडिओ काही मिनिटांत हजारो व्ह्यूज मिळवतात.