Gautami Patil: 'सबसे कातील गौतमी पाटील' मुंबईत; पाव्हणं... जेवला काय...? गाण्यावर केला डान्स

Manasvi Choudhary

गौकुळाष्टमी उत्सव

आज सर्वत्र गोकुळाष्टमीचा उत्साव पाहायला मिळत आहे.

Gokulashtami | Social Media

नृत्यांगणा

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील मुंबईत आली आहे.

Gautami Patil | Instagram

Gautami Patilया ठिकाणी लावली हजेरी

दहीहंडी उत्सवानिमित्त गौतमी पाटीलने मुंबईमध्ये मागाठाणे येथे हजेरी लावली आहे.

Gautami Patil | Instagram

सर्वांच्या नजरा वळल्या

यावेळी गौतमीच्या एन्ट्रीने उपस्थिंतासह सर्वांचाच नजरा वळल्या.

Gautami Patil | Instagram

असा आहे लूक

गौतमी गुलाबी रंगाची नऊवारी साडी परिधान केली असून केसांत गजरा माळला आहे.

Gautami Patil | Instagram

नृत्य

गौतमीने गोकुळाष्टमीनिमित्त जबरदस्त डान्स केला आहे. नृत्याने सर्वांचीच मने जिंकली.

Gautami Patil | Instagram

NEXT: Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचं साडीत खुललं सौंदर्य, मोहक अंदाज पाहा

येथे क्लिक करा...