Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचं साडीत खुललं सौंदर्य, मोहक अंदाज पाहा

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर फोटोशूटमुळे लक्ष वेधून घेत आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

हटके अदा

ज्ञानदाने नेहमी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

खास फोटो

सोशल मीडियावर ज्ञानदा तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत

Dnyanada Ramtirthkar | Instagram

असा आहे लूक

पिवळ्या रंगाच्या साडीत ज्ञानादाने हिरव्या रंगाचा कॉलर स्टाईल ब्लाऊज परिधान केला आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

असा आहे लूक

ज्ञानदाने कपाळी टिकली आणि केसात चाफ्याचा फूल माळला आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर ज्ञानदाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

मालिका

ज्ञानदा 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

Next: Navina Bole Divource: 'तारक मेहता' फेम अभिनेत्री नवीना बोले झाली पतीपासून विभक्त, कारण काय?

येथे क्लिक करा...