Gautami Patil : रंगला जीव आज तुझ्यात गं...!

Vishal Gangurde

गौतमीचा हटके लूक

गौतमी पाटील नेहमीच तिच्या नृत्य आणि लूकमुळे चर्चेत असते.

Gautami Patil makeup | Saam tv

गौतमीचा घायाळ करणारा डान्स

गौतमी पाटील तिच्या काही क्षणाच्या डान्सने चाहत्यांना घायाळ करते.

gautami patil dance | Saam tv

गौतमची चाहत्यांमध्ये क्रेझ

अनेकांची आवडती डान्सर गौतमीने चाहत्यांमध्ये क्रेझ तयार केली आहे. अनेक चाहते तिच्यावर जीव ओवाळून टाकतात.

Lavani Dancer Gautami Patil Sar | Saamtv

गौतमीचे खेड्यापाड्यातही भव्यदिव्य शो

गौतमी पाटीलचे राज्यभरातील खेड्यापाड्यातही भव्यदिव्य डान्स शो होतात. तिच्या कार्यक्रमाला तुडूंब गर्दी पाहायला मिळते.

Gautami Patil New Photos: | Saamtv

नृत्याच्या कार्यक्रमाला होते तुडूंब गर्दी

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये चाहत्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही नाकेनऊ येतात.

Gautami patil | saam tv

गौतमी पाटील आणि वाद

गौतमी पाटीलला अनेदका धमक्या देखील मिळाल्या आहेत. अनेकांनी पाटील आडनाव लावू नको, यासाठी धमक्या दिल्या आहेत.

Gautami Patil Photos | Saam tv

गौतमीचा रावडी लूक

गौतमी पाटीलने गॉगल लावलेले फोटो प्रचंड व्हायरल होतात.

Gautami Patil New Photos: | Saamtv

NEXT : मुली एकांतात Google वर काय सर्च करतात? वाचून म्हणाल...

Google search | saam tv
येथे क्लिक करा