Manasvi Choudhary
गणेश चतुर्थीनंतर गौरी आवाहन असते.
गौरी पूजन हे भाद्रपद महिन्यातील महत्वाचे व्रत आहे.
यंदा रविवार म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२५ रोजी गौरी आवाहन आहे.
गौरी आवाहन शुभमुहूर्त सायंकाळी ५.२५ पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात आहे.
गौरी पूजा करतात आणि मानाच नैवेद्य दाखवतात.
गौरी आवाहनच्या पहिल्या दिवशी शेपूची भाजी, बाजरीची भाकरी हा नैवेद्य दाखवला जातो.
गौरीच्या दुसऱ्या दिवशी गोडधोडाचे नैवेद्य दाखवावा. पुरणपोळी, कटाची आमटी असा नैवेद्य दाखवाव.
माहेरवाशीन गौरीच्या तिसऱ्या दिवशी शेवय़्या, खीर चा नैवेद्य दाखवावा.