Manasvi Choudhary
यंदा रविवार म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२५ रोजी गौरी आवाहन आहे.
गौरी आवाहन शुभमुहूर्त सायंकाळी ५.२५ पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात आहे.
गणेश चतुर्थीनंतर गौरी आवाहन हा सण साजरा केला जातो.
प्रातांनुसार विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं गौरी मातेचे स्वागत केले जाते.
ज्येष्ठ गौरी पूजनेचे महत्व शक्ती, सौंदर्य आणि समृद्धी आहे.
ज्येष्ठ गौरी पूजन विवाहित स्त्रियासाठी खास आहे. स्त्रिया पतीच्या दिर्घायुष्यासाठी उपवास करतात.
ज्येष्ठ गौरी पूजेला स्त्रीशक्तीचा सोहळा केला जातो.