Gauri Nalawade: स्काय ब्ल्यू ड्रेसमध्ये गौरीचा ग्लॅमरस अंदाज

Manasvi Choudhary

गौरी नलावडे

गौरी नलावडे ही मॉडेल - अभिनेत्री आहे.

Gauri Nalawade | Instagram

मालिकांमध्ये काम

गौरीने अनेक मराठी चित्रपट- मालिकांमध्ये काम केले आहे.

Gauri Nalawade | Instagram

पदार्पण

गौरी नलावडे हिने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं

Gauri Nalawade | Instagram

नवीन लूक

नुकतेच एका कार्यक्रमामध्ये गौरी आली होती.यावेळी तिने स्काय ब्ल्यू कलरचा गाऊन परिधान केलाय.

Gauri Nalawade | Instagram

स्टनिंग अंदाज

अंत्यत स्टनिंग लूकमध्ये गौरीने उपस्थितासह सर्वांची मने जिंकली.

Gauri Nalawade | Instagram

फोटो शेअर

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर गौरीने हे फोटो शेअर केले आहेत.

Gauri Nalawade | Instagram

NEXT: Rinku Rajguru: मराठमोळी थोडीशी साधीभोळी.! रिंकूचा नवा लूक पाहा

Rinku Rajguru Gudi padwa Saree Look: | Saamtv
येथे क्लिक करा...