Siddhi Hande
अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
गौरी कुलकर्णी आई कुठे काय करते मालिकेत झळकली होती. त्यानंतर तिने अनेक मालिका केल्या.
गौरी ही सध्या सोशल मीडियावर खूप अपडेट असते. ती दररोज व्लॉग बनवते.
गौरी कुलकर्णी तिच्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.
गौरीने नुकतेच सोशल मीडियावर व्हाईट कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
गौरी कुलकर्णीने साडी नेसली आहे. त्यावर पिंक कलरची फुले आहेत.
गौरीने छान कानात डायमंड इअररिंग्स घातले आहे. कपाळावर टिकली लावली आहे.
गौरी कुलकर्णीने निसर्गरम्य वातावरणात फोटोशूट केले आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.