Manasvi Choudhary
गौरी गणपती या सणाला महिला खास पारंपारिक साजश्रृगांर करतात.
अनेक महिला हातावर मेंहदी देखील काढतात. हातावर मेहंदी काढणं अत्यंत शुभ मानले जाते.
गौरी सणानिमित्त मेहंदी काढायची असल्यास तुम्ही या सिंपल डिझाइन्स काढा
मोठी आणि नक्षीदार मेहंदी काढायची असल्यास तुम्ही अशी डिझाइन निवडू शकता.
कमी वेळात अगदी झटपट अशी मेहंदी काढायची असल्यास अरेबिक मेहंदी काढा
वर्किंग वुमनसाठी फक्त तळहातावर मेंहदी काढायची असल्यास तुम्ही ही डिझाइन निवडा.