Gautami Deshpande: वेड्या मना सांग ना, व्हावे खुळे का पुन्हा तुझ्यासवे ...

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

गौतमी देशपांडे ही मराठी अभिनेत्री आहे.

Gautami Deshpande | Instagram

मालिका

माझा होशील ना मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे

Gautami Deshpande | Instagram

प्रेक्षकांची मने

मालिकेतील गौतमीच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Gautami Deshpande | Instagram

मराठमोळा लूक

मराठमोळ्या रूपातील गौतमीचे फोटो चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.

Gautami Deshpande | Instagram

फोटो शेअर...

सोशल मीडियावर खास अंदाजातील फोटो गौतमीने शेअर केले आहेत.

Gautami Deshpande | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

काहीतासांतच गौतमीच्या फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

Gautami Deshpande | Instagram

व्हायरल

गौतमीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Gautami Deshpande | Instagram

NEXT: महाराष्ट्राची क्रश Hruta Durgule चा मनमोहक अंदाज

Hruta Durgule | Instagram
येथे क्लिक करा...