Shreya Maskar
बेडूक हा प्राणी तोंडाने पिल्लांना जन्म देतो.
बेडूक अंडी उबवण्यासाठी तोंडाचा वापर करतात.
तोंडाने पिल्लांना जन्म देणाऱ्या बेडकाच्या प्रजातीचे नाव गॅस्ट्रिक ब्रुडिंग असे आहे.
या प्रजातीचे बेडूक अंडी घातल्यानंतर ती गिळतात.
वैज्ञानिक कारणानुसार, अंड्यांवरील रासायनिक थर पोटातील गॅस्ट्रिक आम्लापासून त्यांना वाचवतो.
बेडूक एकाच वेळी 25 पिलांना जन्म देऊ शकतात.
1980 च्या दशकत बेडकांची ही प्रजाती नामशेष झाली.
या प्रजातीचे बेडूक ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या एका छोट्या भागात आढळायचे.