Shreya Maskar
ब्राउन राइस आरोग्यासाठी सगळ्यात हेल्दी भाताचा पर्याय आहे.
ब्राउन राइसमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते.
ब्राउन राइसमुळे पचनक्रिया सुधारते आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते.
ब्राउन राइसमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
ब्राउन राइस व्यतिरिक्त तुम्ही रेड राइसही खाऊ शकता.
रेड राइस दक्षिण आणि पूर्व भारतात लोकप्रिय आहे.
रेड राइसमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते.
रेड राइस मेंदूचे आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.