घरात सिलेंडर वापरताना 'ही' खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे!

Tanvi Pol

कायम सावध असावे

गॅस सिलेंडरचा वापर करताना थोडीशी असावधता मोठा अपघात घडवू शकते.

Gas Cylinder Safety Tips | pinterest

सिलेंडर कायम कसा ठेवावा

सिलेंडर नेहमी upright म्हणजेच सरळ स्थितीत ठेवा आणि त्याच्या जवळ जळणाऱ्या वस्तू ठेवू नका.

Gas Cylinder Safety Tips | pinterest

घरातील खिडक्या उघड्या ठेवा

गॅस सुरू करताना आधी खिडक्या-दारं उघडा, जेणेकरून हवामान खेळती राहील.

Gas Cylinder Safety Tips | pinterest

झोपणताना गॅसचे रेग्युलेटर बंद

रोज झोपण्याआधी रेग्युलेटर बंद करणं लक्षात ठेवा.

Gas Cylinder Safety Tips | pinterest

सिलेंडरची गळती कशी तपासावी

सिलेंडरमधून गॅस गळती होत असल्याची शंका आल्यास मॅचस्टिक वापरू नका, साबणाच्या पाण्याने तपासा.

Gas Cylinder Safety Tips | pinterest

सिलेंडरचा पाईप

हॉसपाईप नियमित तपासा आणि त्याची मुदत संपलेली नसेल याची खात्री करा.

Gas Cylinder Safety Tips | pinterest

महत्त्वाची गोष्ट

सिलेंडर वापरल्यानंतर शेवटी गॅस बंद झाला आहे की नाही ते पुन्हा तपासा.

Gas Cylinder Safety Tips | pinterest

NEXT: स्वयंपाक घरातील कपडा किती दिवसांनी धुवावा?

Used kitchen cloths may look clean but can carry dangerous germs – wash them regularly for a germ-free kitchen | Saam Tv
येथे क्लिक करा...