ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक घरामधील स्वयंपाकघरात लसून आपल्याला हमखास आढळून येतो.
जेवणाती चव वाढण्यासाठी लसाणीची मोठी मदत होते.
परंतू अनेकवेळा काही परिस्थितीत लसणाचे अधिक सेवन हानिकारक ठरु शकते.
अॅसिडिटीची समस्येच्या असल्यास लसूण खाणे टाळावे कारण त्यामुळे जळजळ होऊ शकते.
अनेकवेळा काहीही खाल्ल्याने पोट खराब होते त्यावेळेस लसूण खाणे टाळावे
जर आपण रक्त पातळ करणारी औषधे घेत असेल तर लसूण खाणे टाळावे तसेच तज्ज्ञांचा सल्ला घाव्या.
एखाद्या वेळीस घामाला दुर्गंधी येत असेल तर लसणाचे सेवन करू नये.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.