Garlic Ginger Soup Recipe: पावसात भिजून आल्यानंतर प्या गरमागरम सूप, थंडी जाईल पळून

Shreya Maskar

लसूण-आलं सूप

लसूण-आलं सूप बनवण्यासाठी आलं, लसूण, कॉर्नफ्लोअर, गाजर, कोथिंबीर ‌, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस, बटर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Garlic-ginger soup | yandex

बारीक तुकडे

लसूण-आलं सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम आलं-लसूणचं बारीक तुकडे करून घ्या.

Finely chopped | yandex

गाजर

गाजर स्वच्छ करून त्याचे तुकडे करा.

Carrot | yandex

तेल

पॅनमध्ये तेल टाकून मंद आचेवर गरम करून आलं आणि लसूण परतून घ्या.

Oil | yandex

चिरलेला गाजर

लसूण गोल्डन फ्राय झाले की त्यात चिरलेला गाजर घालून छान परतून घ्या.

Chopped Carrot | yandex

मीठ

त्यानंतर मिश्रणात पाणी, मीठ टाकून छान उकळून घ्या.

Salt | yandex

कॉर्नफ्लोअर

छोट्या बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर आणि थोडे पाणी टाकून एक पेस्ट बनवा.

Cornflour | yandex

आलं-लसूण

कॉर्नफ्लोअरचे मिश्रण आलं-लसूणच्या मिश्रणात टाका.

Ginger-garlic | yandex

सूप

लसूण-आलं सूपला १०-१५ मिनिटे छान उकळून घ्या.

Soup | yandex

लिंबाचा रस

शेवटी सूपमध्ये काळी मिरी पावडर , लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून आस्वाद घ्या.

Lemon juice | yandex

NEXT : एक वाटी मक्याच्या दाण्यांपासून बनवा गरमागरम सूप, आजार जातील पळून

Monsoon Special | yandex
येथे क्लिक करा...